स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत डोहाळेजेवणाच्या कार्यक्रमात गौरीचा अपघात होतो. कसा शूट झाला हा सीन पाहुयात याची खास झलक.